पुरंदर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी सुदाम कोंडीबा इंगळे यांच्यासोबत जीवघेणी थट्टा. ७.५ क्विंटल कांद्यासाठी फक्त ६६४ रुपये मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ६० ते ६५ हजार रुपये खर्च करूनही कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.