कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसात शरद पवारांची इचलकरंजी तर देवेंद्र फडणवीसांची शिराळ्यात सभा झाली. दोन्ही नेते पावसात भिजले.