काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर "मतदार घोटाळा" आणि "मतांची चोरी" केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे म्हटले आहे.