BJP चे 100 नगरसेवक संपर्कात; Vijay Vadettiwar यांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? NDTV

राज्यात 17 जागांवरील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवारांनी केला आहे.इतकेच नाही तर ‘5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचे काम सुरू आहे’.असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाकडून आमिष दाखवून नगरसेवक फोडले जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.दरम्यान मंत्री बावनकुळे काय म्हणालेत पाहुयात..

संबंधित व्हिडीओ