महायुतीत विधान परिषदेसाठी 11-4-2 चा फॉर्म्युला?. भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागा. राष्ट्रवादीकडे रायगड-परभणी, शिवसेनेला नाशिक-संभाजीनगर-ठाणे मिळणार?.भाजप पुणे-अहिल्यानगरसाठी आग्रही,48 तासांत अंतिम चर्चा.18 जूनला 17 जागांसाठी निवडणूक, महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच.