Chh.Sambhajinagar | नामांकित शाळेत 23 महिन्यांच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांकडूनच मारहाण | NDTV

छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित शाळेत 23 महिन्यांच्या चिमुरड्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

संबंधित व्हिडीओ