Special Report| Operation Tiger मागचा चेहरा कोण? फडणवीसांच्या सहमतीनेच सहावा खासदार आला?

उद्धव ठाकरेंच्या सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ॲापरेशन टायगर यशस्वी झाले. पण हे ॲापरेशन यशस्वी होण्याचे मागे स्वत एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मेहेनती बरोबर आणखी एक चेहरा होता… तो चेहरा पूर्णपणे पडद्यामागे होता.. त्या चेहऱ्याच्या सहमती नंतरच सहावा खासदार शिंदे यांच्याकडे येणावर शिक्कामोर्तब झालं.. कोण होता चेहरा पाहूया खास रिपोर्ट…

संबंधित व्हिडीओ