Ayodhya Ram Temple दान घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्राला अटक

अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या कथित प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे… उत्तर प्रदेश सरकारच्या निर्देशानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे…या प्रकरणात अनेक आरोपींची नावं समोर आली आहेत…अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे… यातील अनुकल्प मिश्राला देखील अटक करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ