Beed Vilas Ghule हत्याप्रकरण | आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे-रमेश घुले

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये उडाली आहे.. याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला सर्व आरोपीची नार्को टेस्ट करावी.. अशी मागणी विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी केलीय. तसेच काल खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडचा वाघ असल्याचे वक्तव्य केले.. वाघाने माझ्या भावाला खाल्ले आता तो वाघ मलाही आणि माझ्या कुटुंबाला खाईल म्हणून मला आता पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलीय.

संबंधित व्हिडीओ