Special Report| मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरण; BJP MLA नरेंद्र मेहतांवर ठपका,बावनकुळेंकडून क्लीनचीट?

मिरा-भाईंदर परिसरात आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे प्रकरण उघडकीस आलं. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंबंधी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केलेल्या चौकशी अहवालात भाजपचे या भागातील विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला.मात्र आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या प्रकरणी केलेल्या वक्तव्याने मेहतांना क्लीनचीट मिळणार का? पाहूया

संबंधित व्हिडीओ