मिरा-भाईंदर परिसरात आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे... ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंबंधी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केलेल्या चौकशी अहवालात या भागातील आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे...