शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त विधान.35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांना सोडलं- गायकवाड.संजय गायकवाडांकडून कमिशनखोरीची कबुली.राज्यातील कट कमिशनचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता.शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त विधान.३५ कोटी रुपयांचे कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिले.संजय गायकवाड यांकडून कमिशनखोरीची कबुली.राज्यातील कट कमिशनचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता.एकिकडे राज्यात अर्थसंकल्पीय आधिवेशन तर दुसरीकडे महायुती च्या आमदाराच धक्कादायक विधान.