Mumbai मधील चार सराफा व्यापाऱ्यांना पाच कोटींच्या हिऱ्यांचा गंडा,चिराग पटेल विरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील चार सराफांना एकूण पाच कोटींच्या हिऱ्यांचा गंडा घालण्यात आलेला आहे. तक्रारदार आशिष गोदी हे भारत डायमंड बोरस कंपनीचे मॅनेजर असून त्यांच्या ओळखीचे चिराग पटेल नावाच्या व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी मोठी कंपनी असल्याचं सांगत दीड कोटीच्या हिऱ्यांचा गंडा घातला तर पटेलनं तर तीन सराफांकडून सुद्धा साडेतीन कोटींचे हिरे घेत तो फरार झाल्याची माहिती मिळताच मॅनेजर आशिष गोधानानी बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दिलेली आहे. 

संबंधित व्हिडीओ