केदारनाथ धाम मध्ये हेली एम्ब्युलन्स चा अपघात झालेला आहे. पायलट च्या सतर्कतेमुळे दोन्ही डॉक्टरांचे प्राण मात्र वाचलेले आहेत. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केदारनाथ धाम मध्ये हेली एम्ब्युलन्स चा हा अपघात झालेला आहे पायलट च्या सतर्कतेमुळे दोन्ही डॉक्टरांचे मात्र प्राण बचावलेले आहेत