शिकच्या वडनेर भैरव परिसरामध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे अक्षरशः या भागामध्ये प्रचंड पाणी साचलं. याचा सगळ्यात जास्त फटका द्राक्ष बागांना बसला. द्राक्ष बागांमध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. पाण्याच्या जोरामुळे शेतातील माती वाहून गेली.