Indapur | आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्याकडून उजनीचे पाहणी

आंतरराष्ट्रीय जलतज्ञ रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी इंदापूर मधल्या उजनीच्या प्रदूषित पाण्याची पाहणी केली आहे. दिवसेंदिवस उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणात वाढ होत आहे. हे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते महाविद्यालयीन तरुण पाणलोट क्षेत्रातील शेती क वर्ग पुढे सरसावलेत.

संबंधित व्हिडीओ