अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमध्ये दरी वाढू लागली असा आरोप संजय राऊतांनी केलाय. अरुण जेटलींनीही शहांना समजवण्याचा प्रयत्न केला असंही राऊत म्हणाले. शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली.