Amravati जिल्ह्यात मृग नक्षत्रातील संत्र्याचे उत्पादन घटणार, संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे. परिणामी अमरावती जिल्ह्यामध्ये मृग बहरामधील संत्राचं उत्पादन घटणार आहे. अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यामध्ये दरवर्षी संत्र्याचं उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं. मे महिन्यामध्ये मशागत केल्यानंतर पावसानंतर संत्राचं पीक बहरत मात्र यंदा अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्याच मुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले.

संबंधित व्हिडीओ