Pandharpur | 700 वर्षांपुर्वीचं विठ्ठल मंदिर पुन्हा प्रकाशमान | NDTV मराठी

पंढरपूरच्या मंदिराला सातशे वर्षांची किंवा त्यापेक्षाही जास्त अशी हजारो वर्षांची परंपरा आहे आणि याच मंदिरातील हजारो वर्षांपूर्वी संतांनी पाहिलेली आहे अनुभवलेलं विठ्ठल मंदिर पुन्हा एकदा प्रकाशमान होतंय.

संबंधित व्हिडीओ