खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे 150 कोटींची जमीन, परभणीच्या वकीलांचा आरोप | NDTV मराठी

माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या चालकाकडे दीडशे कोटींची जमीन खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलंय

संबंधित व्हिडीओ