Hindi Imposition | हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासाठी मनसेकडून तयारी सुरु | NDTV मराठी

हिंदी भाषेविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर मनसेकडनं तयारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सैनिकांकडनं लोकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जातंय.

संबंधित व्हिडीओ