संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलेली आहे की ठाकरे बंधू एकत्रित पाच जुलै रोजी दिसणार आहेत आणि त्यानंतर एकत्रित मोर्च्यावरती केलेल्या भाषानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.