Sambhajinagar जिल्ह्यात मोठा घोटाळा, आमदार Prashant Bamb यांचा गंभीर आरोप | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यासाठी चार कोटी सत्तर लाखांचं बिल मंजूर करण्यात आलं मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं कोणतंच काम झालेलं नाहीये.

संबंधित व्हिडीओ