Koalpur | कोल्हापूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत खेळत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दहा वर्षीय श्रावण गावडे याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. खेळ सोडून तो आपल्या आईच्या कुशीत विसावला आणि त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. आपल्या निरागस मुलाने आईच्या मांडीवरच प्राण सोडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित व्हिडीओ