The Secret to Living 150 Years! पुतिन-जिनपिंगमध्ये 150 वर्षे जगण्यावर चर्चा, सिक्रेट फॉर्म्युला काय?

शियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात १५० वर्षे जगण्याच्या सिक्रेट फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बायो-टेक्नॉलॉजीच्या मदतीने १५० वर्षे जगणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अनोख्या विषयावर एनडीटीव्ही मराठीवर विशेष चर्चा करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ