सोलापुरात महिला पोलीस अधिकाऱ्याला झापल्याचा अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आता व्हिडीओ करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने सोलापुरातील कुर्डू गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रकरणाचा रिॲलिटी चेक केला.