#MumbaiBMC #MaharashtraPolitics #EknathShinde मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे गटाला आपला गड राखायचा आहे, तर शिंदे गट आणि भाजपला तो ताब्यात घ्यायचा आहे. या सत्तासंघर्षात ठाकरे गटानं एक मोठा दावा केला असून, त्याची अधिक माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल.