भारताने आणि रशियाने चीनसोबत हातमिळवणी केल्याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 'ट्रुथ सोशल'वर केलेल्या या विधानानंतर जागतिक भू-राजकीय परिस्थितीत मोठ्या बदलाची चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे भारत-अमेरिका संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.