अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे त्यांच्या देशापासून दूर इराणमध्ये युद्धात गुंतलेत आणि तिथं अमेरिकेतच त्यांच्याविरोधात जनक्षोभ पेटलाय. काय नेमकं घडतंय अमेरिकेत पाहूया एक रिपोर्ट...