इस्लामाबादमध्ये US-Iran युद्धासाठी शांतता वाटाघाटी, Pakistan खरंच शांतता घडवून आणणार का?

महिना उलटला तरी पश्चिम आशियातील युद्ध थांबलेलं नाही. अमेरिका-इस्रायलच्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच आक्रमकतेनं इराण उत्तर देतोय. अशात पाकिस्ताननं मात्र समेट घडवून आणण्याचा विडा उचलला आहे. स्वतः अफगाणिस्तानवर हल्ला करणारा पाकिस्तान खरंच पश्चिम आशियामध्ये शांतता घडवून आणणार का पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ