मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे.आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीने चर्चांना उधाण. अनेकदा कंबोज यांच्याकडून राऊतांवर जोरदार टीका.कंबोज आणि ठाकरे यांच्यात कोरोनानंतर चांगलाच वाद.