दिएगो गार्सियामध्ये इराणने ताकदी बाहेरची मिसाईल कशी डागली? अमेरिकेने अयातुल्लाह यांच्या घरावर कोणते 30 बॉम्ब टाकले? कोणत्या मिसाईल्स थेट कारच्या आत घुसून मारतायत? फक्त तीनशे रुपयांत कोट्यवधींची विमाने कोण पाडतंय? रस्त्यावरून चालणाऱ्या एकाच माणसाला टार्गेट करून आकाशातून कोण मारतंय? 100 रुपयात जहाजांच्या संरक्षणाचा इन्शुरन्स कोणतं शस्त्र देतंय? 200 रुपयात ड्रोनचा शिकार करणारी कार कोण बनवतंय? जगाची अर्थव्यवस्था हादरवणाऱ्या युद्धात स्वस्त, टिकाऊ शस्त्रांची स्पर्धा?इराण‑इस्त्रायल‑अमेरिका युद्धात गुप्त शस्त्रांचा धसका का वाढतोय?