Mohit Kamboj यांच्या मुलीच्या वाढदिवसाला Aaditya Thackeray- Raj Thackeray, चर्चांना उधाण| NDTV मराठी

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावलीय. तसेच राज ठाकरे आण् शर्मिला ठाकरे यांनीही वाढदिवसाला हजेरी लावलीय. कंबोज आणि ठाकरे यांच्यात कोरोनानंतर चांगलाच वाद पाहायला मिळालाय. अनेकदा कंबोज यांच्याकडून राऊतांवर हल्लाबोल करण्यात आलाय.गुवाहाटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारांसोबत मोहित कंबोज दिसून आले होते. त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांच्या निशाण्यावर मोहित कंबोज होते. मात्र आता ठाकरे आणि कंबोज यांच्यामधील असलेला वाद संपलाय का अशा चर्चा रंगू लागल्यात.

संबंधित व्हिडीओ