लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून राज्याचं राजकारण काहीसं शांत झालंय. महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आहे. मात्र, तरीही ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची चर्चा आता सुरु झालीय. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंनी तर राज्यात मोठं काहीतरी होणार, असा दावाच केलाय... पाहूया