Sharad Pawar यांच्या NCP ला सुनेत्राताईंचं नेतृत्व मान्य होणार? विलीनीकरणाचं घोडं गंगेत न्हाणार का?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून थंडावली होती. पण अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्यानं ही चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झालीय. मात्र, विलीनीकरणावर बोलताना शेळकेंनी एकप्रकारे शरद पवार गटासमोर मोठी अट ठेवलीय... ती अट नेमकी काय? आणि विलीनीकरणाचं घोडं गंगेत न्हाणार का? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ