महायुतीमधील जागा वाटपाच्या घडामोडींनतर सर्वाधिक चर्चा पुणे शिक्षक मतदारसंघाची होत आहे. महायुतीत पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र
शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार सचिन सानप अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिक्षकांचा आमदार हा शिक्षक असावा ही प्रमुख भूमिका घेऊन मी या निवडणुकीत उतरलोय असं सानप म्हणालेत.
त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी पाहुयात.