Hingoli Drought| हिंगोलीत भीषण पाणीटंचाई, जीवनवाहिनी कयाधू नदी कोरडी ठाक;याचाच NDTV ने घेतलेला आढावा

हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. जिल्ह्याची जीवन वाहिनी म्हणून ओळखलेल्या कयाधू नदीचे पात्र ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडलंय. सेनगाव परिसरातून वाहणारी हीच कयाधू नदी मागील वर्षी दुधडी भरून वाहत होती मात्र यावर्षी कयाधू नदी कोरडी ठाग पडली आहे.उन्हाळ्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ