Parbhani जिल्ह्यात वाढली दुष्काळाची दाहकता, चाऱ्याऐवजी जनावरांना कचरा चरण्याची वेळ

परभणी जिल्ह्यात दुष्काळाची दहा हक्क हळूहळू तीव्र होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिके पूर्णपणे हातातून गेलेली आहे. तर दुसरीकडे सारेच प्रश्नही आता हळूहळू गंभीर होत चालला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या ठिकाणी हिरवळ असती तिथे आता केवळ आणि केवळ कचरा दिसून येत आहे. आणि हाच कचरा आता पशुंसाठी चाऱ्याचा काम करत आहे. चारा मिळत नसल्याने पशु मालक पशूंना हा चारा म्हणून उपयोग करत आहेत. गुजरात येथून आलेल्या 110 गाई मालकाला पशु जगवणे सुद्धा जिकरीचे बनले आहे. चारा मिळत नसल्याने पशूंना जाळण्यासाठी किंवा फेकण्यासाठी ठेवण्यात आलेला वैरण खाऊ घालावे लागत आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे. परिस्थितीचा आढावा घेत पशु मालकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी.

संबंधित व्हिडीओ