Wardha|आष्टीत तुरीचं पीक हातून गेल्यानं शेतकऱ्यानं संपवलं जीवन, गेल्या 8 दिवसातली दुसरी घटना

वर्ध्यात आष्टी तालुक्यात शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल. तुरीचं पीक हातून गेल्यानं संपवलं जीवन. आष्टी तालुक्यात गेल्या 8 दिवसांत 2 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. प्रकाश भोरे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

संबंधित व्हिडीओ