Wardha| दुष्काळाचा फटका आता रुग्णालयांनाही, आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाई; बोअरवेलचे पाणी तळाला

दुष्काळाचा फटका आता केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता आरोग्य व्यवस्थेलाही बसताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयाची बोअरवेल आटल्याने दिवसातून अवघ्या दोन ते तीन वेळाच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीमुळे येत्या काळात पाणी संकट किती गंभीर होऊ शकते, याची चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ