Solapur महामार्गावर भीषण अपघात, अक्कलकोटला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू तर 1 महिला जखमी.सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ अपघात.पनवेलहुन अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला.कला रात्री 11 च्या सुमारास वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार अदाळल्याने झाला अपघात.दरम्यान जखमी महिलेवर मोहोळ मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर मोहोळ पोलिसांकडून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

संबंधित व्हिडीओ