वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे....बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा समाचार घेतला आहे.....ते म्हणालेत की 'असले धंदे करू नका, आधीच लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे....आता हे नायते धंदे करत बसलात तर लोकं शेण घालतील तुमच्या तोंडात' असा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला दिला आहे....तर माझा एकही नगरसेवक कुठे जाणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे....