Mumbai Mayor | मुंबईत महापौर पदाचा सस्पेन्स वाढला, महायुतीत महापौर पदाचा 50-50 फॉर्म्यूला?

एकनाथ शिंदेंकडून भाजपकडे मुंबईत महापौर पदासाठी अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्यूलाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शिंदेंचे नगरसेवक फोडून भाजपच महापौर करेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे आम्ही शिंदेंची चर्चा करून ठरवू काय करायचं ते अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय

संबंधित व्हिडीओ