Nandurbar मधील राड्यावरुन आमदारांमध्ये वाद; नंदुरबारमध्ये गुंडशाही, दहशत खपवून घेणार नाही-Anil Patil

नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्ष पदी निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केलेत... नंदुरबारमधील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नंदुरबारमध्ये जी गुंडशाही सुरू आहे, ती आता आम्ही उघड्या डोळ्यांनी बघणार नाही,अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ