मनसे पालिका निवडणुकीत सर्वात मोठा लूझर ठरला, ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा झाला नाही मात्र ठाकरेंना मनसेचा फायदा झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय,तर असं काही नाही दादरसह सगळीकडे फायदा झाला, आणि आगामी काळातही एकत्रच राहणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय