जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.....राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या जाहीर केलेल्या यादीत अजित पवारासंह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ सुनिल तटकरे दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे, नवाब मलिकांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.....