Beed Crime News | अनैतिक संबंधांच्या वादातून होमगार्ड महिलेला संपवलं आरोपी अटकेत

बीडमधील होमगार्ड अयोध्या व्हरकटे हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी मैत्रीण वृंदावनी फरताळे आणि मृत अयोध्याचे एकाच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. याच वादातून ही हत्या झाली असून, हत्येनंतर मृतदेह बॉक्समध्ये घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. A shocking revelation has emerged in the murder case of home guard Ayodhya Vharkate in Beed. It has been revealed that the accused, Vrindavani Fartale, and the victim had an illicit affair with the same person. CCTV footage has now surfaced, showing the accused carrying the body in a box after the murder.

संबंधित व्हिडीओ