रोहित पवार यांना माणिकराव कोकाटे यांनी पाठवलेल्या नोटीसमुळे नवा वाद पेटला आहे. कोकाटेंनी मानहानीची नोटीस पाठवल्यानंतर रोहित पवारांनी ट्वीट करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.