Hingoli Flood | Farmers | हिंगोलीत शेतीचं मोठं नुकसान, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्यांचा सवाल

हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेतीत मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, हळद अशा पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. समोर पोळा सण असताना शेतीचं नुकसान झाल्याने सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. Heavy rains for three consecutive days have caused extensive damage to crops along the banks of the Painganga river in Hingoli district. Fields of soybean, cotton, and turmeric were submerged, leaving farmers in despair. With the Pola festival approaching, farmers are worried about how they will celebrate amid these significant losses.

संबंधित व्हिडीओ