मुंबईतील अनेक भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. बोरिवली, भेंडी बाजार, वांद्रे पूर्व आणि कफपरेड यांसारख्या भागांत नागरिकांना गढूळ पाणी येत आहे.